Golden opportunity for farmers! Mini tractors will be available at 90% subsidy, apply like this
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत मिनी ट्रॅक्टर योजना राबवली जाते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा लाभ दिला जातो. या योजनेत ट्रॅक्टरच्या किंमतीतून फक्त १०% रक्कम गटांना भरावी लागते.